Dictionaries | References

नजरेचा खेळ

   
Script: Devanagari
See also:  नजरचा खेळ

नजरेचा खेळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
, by others, according to the renderings given.

नजरेचा खेळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A business or work that can be performed at first sight; an easy matter, a very trifle.

नजरेचा खेळ     

केवळ दृष्टीक्षेपानें, एकदां नजर टाकण्यानें होणारें काम, गोष्ट
किरकोळ सुलभ काम.
मुख्यतः दृष्टीनेंच साध्य असलेलें काम, विषय. उदा० चित्रकला, तिरंदाजी, लेखन.
दृष्टीचें अद्‌भुत, विलक्षण, आश्चर्यकारक कृत्य, काम. जसेः
अतिशय सूक्ष्म अक्षरें, चित्रें काढणें
बारीक शिवणें
घडयाळाचीं सूक्ष्म यंत्रें बसविणें, इ.
चांगली बळकट दृष्टी, पराकाष्ठेची तारतम्य दृष्टि लागणारी गोष्ट. दृष्टीचा खेळ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP