Dictionaries | References न नळ Script: Devanagari Meaning Related Words नळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun घरा घरांनी उदक पावोवपाची धातूची नळी Ex. दोन दीस जाले नळ ना MERO STUFF OBJECT:धातू ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmপানী নলী bdपाइब benনল gujનળ hinनल kanನಲ್ಲಿ kasنٔلۍ malകുഴല് marजलवाहिनी mniꯇꯣꯇꯤ꯭ꯄꯥꯏꯞ oriନଳ panਟੂਟੀ sanजलमोचिका telగొట్టం urdنلی , نل noun निषध देशाचो राजा विरसेनाचो पूत Ex. नळाचें लग्न विदर्भाचो राजा भीमसेनाची धूव दमयंती कडेन जाल्लें ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:malനളൻ telనలుడు urdنل noun जाका तोटी लायिल्ली आसता आनी जाचो पेंच दाबयल्या वा घुंवडयल्या उपरांत उदक येता अशें नळाचें तोंड Ex. नळाक चालू दवरपाक जायना ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasنٔلۍ , نَلکہٕ sanनालः नळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The ascending portion or the sigmoid flexure of the colon. 2 An aqueduct, a conduit pipe, a sewer. 3 n The stalk of a lotus and fig. of नाभिकमल i. e. the umbilical cord. नळ गांठ एक होणें g. of s. To be affected with umbilical induration. नळांत भरणें To make itself painfully felt in the colon--water &c. drunk unseasonably or whilst standing. A phrase of incessant use.for water clean or foul; an aqueduct therefore or a sewer. नळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The ascending portion of the colon. An aqueduct, a sewer.n The stalk of a lotus and fig. of नाभिकमल i.e. the umbilical cord.नळ गांठ एक होणें To be affected with umbilical induration.नळांत भरणें To make itself painfully felt in the colon-water &c. नळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जलवाहिनीचे ते टोक ज्याला तोटी लावलेली असून ती फिरवली अथवा दाबली असता त्यातून पाणी येते Ex. नळ बंद कर. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasنٔلۍ , نَلکہٕ sanनालः See : जलवाहिनी, नल, मूत्रवाहिनी नळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ स्थूलांत्राचा , मोठ्या आंतड्याचा वरचा भाग ( जो वायू इ० कानी फुगतो तो . ) २ जमीनीतून पाणी बांधून आणण्यासाठी , मोरीचे पाणी वाहून नेण्यासाठी दगड , माती , किंवा लोखंड , तांबे इ० धातूंचा फुंकणीच्या आकाराचा करितात तो . ३ नहर ; झांकलेले गटार . ४ ( पाणी वाहून नेण्याचा ) पाट ; सारणी ; नाला . ५ ( गो . ) पोटांतील आंतड्यास होणारा एक विकार . ६ मोठी नळी . ७ पन्हळी . ८ नळा पहा . ९ नळी पहा . १० निषध देशाचा एक प्राचीन राजा . ११ एक वानर . नळनीळ जांबुवंत । अंगद सुग्रीव बिभिषण भक्त । १२ अखंड कौल ; नळा . - न . १ कमलाचा देठ ; नाल . २ ( ल . ) नाभिकमलाचा देंठ ; नाळ ; वार . [ सं . नल ]०गांठ होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द -एक होणे - ( पोटांतील ) नळ कठिण होण्याचा विकार होणे . नळांत भरणे - ( उपाशी पोटी किंवा श्रम केल्यावर ) उभ्याने पाणी प्यायल्याने ते ( पोटांतील ) नळांत जाऊन नळ दुखू लागणे . सामाशब्द -०कट कूट - कुटे कोटे - कंडे कांडे - कांडी --- नस्त्री . एक बाजू बंद व एका बाजूंस भोंक असलेली वेळू लांकूड , धातू इ० कांची पोकळ नळी . [ नळ + कट = लघुत्वदर्शकप्रत्यय ; सं . कांड = तुकडा , भाग ] म्ह ० कुत्र्याचे शेंपूट ६ महिने नळकांड्यात घातले तरी वांकडे ते वांकडेच = स्वभाव कांही केल्या पालटत नसतो .०काठी स्त्री. बोरु . [ नळ + काठी ]०कुटी स्त्री. १ पायाचे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे लांब नळीसारखे हाड . २ ( कागद इ० कांची ) लहान वळकुटी ; नळी ; नळकांडी . ३ ( गो . ) गोल कौलाचा तुकडा . [ नळ + कुटी ]०कूट न. नळकांडे .०कूत न. ( कों . ) नळगूत पहा .०गुटी गुडी - स्त्री . नळकुटी अर्थ १ पहा . [ नळ + गुटी ]०गूत गूद नाळगूत - न . जलोदराच्या वर्गातील एक रोग . यांत शरीरास बेंबीपासून छातीपर्यंत०पट न. १ तिरस्काराने बेंबीस लावावयाचा शब्द . जसेः - नळपट फुगले - सुजले - बाहेर पडले . २ शिस्न . ३ नळकांडे ; लहान नळी ; नळाचा तुकडा . [ नळ + पट ] - वि . १ प्रमाणाबाहेर लांब . २ ढिला ; सैल ; पोकळ ( अंगरखा , दागिना इ० ) [ नळ + पट ]०पटणे न. ( तिरस्कारार्थी ) नळपट ( - न . ) अर्थ २ व ३ पहा .०पट्या नळपटनारायण - वि . १ ( गबाळ्यावेड्यासारखे ) बेंबीच्या खाली धोतर नेसणारा . २ लांबट व मोठ्या पोटाचा मनुष्य ; नगननारायण . [ नळपट ; नळपट + नारायण ]०पट्टी स्त्री. ( पूर्वी शहरदुरुस्तीसाठी सरकार अशी पट्टी घेई ) घरांत नळाने पाणी आणल्याबद्दल भरावा लागणारा पैसा ; पाणीपट्टी .०वडी स्त्री. झांकलेले गटार ; मोरी ; नहर ; नळांडी पहा .०वात वायु वाट पुस्त्री . पोटांतील नळांत विकृति होऊन उत्पन्न होणारा वायु . याने पोटांत गुबारा धरतो . [ नळ + सं . वात ; वायु = वारा ]०संप्रहणी स्त्री. आंतड्याचा एक विकार ; आंत्रदाह ; पोटांतील नळाचा एक रोग . [ नळ + संग्रहणी = एक आंत्रविकार ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP