Dictionaries | References

नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला

   
Script: Devanagari

नवरा गेला गांवाला आणि बाईल गेली ख्यालीखुशालीला

   नवरा परगांवीं गेला म्हणजे अनीतिमान बायको स्वैराचार करते तु०-दुर्दिवस घनतिमिरे दुःसंचारासु नग रवीथीषु। पत्युर्विदेशगमने परमसुखं जघनचपलायाः॥ -पंच ३१.१८४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP