Dictionaries | References न नवस फळत नाहींत, सायास फळतात Script: Devanagari Meaning Related Words नवस फळत नाहींत, सायास फळतात मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नवसामुळें इष्ट कामना सिद्धीस जात नाहींत तर आपल्या खटपटीमुळें श्रमांमुळें सिद्धीस जातात तु०-नवसें कन्यापुत्र होती। तरि कां करणें लागे पति॥-तुगा ३२६१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP