Dictionaries | References

नव्या जुन्या चिकण्या

   
Script: Devanagari

नव्या जुन्या चिकण्या

   (बे.) कांहीं तरी उणीव सांगणें. पण हा अर्थ खालील आर्येच्या उलट आहे. चिकण्या या शब्दाऐवजीं चिकण्या. नव्या काय किंवा जुन्या काय कण्याच असें म्हणणें. ‘खीर न खाय खाळाची प्रभु विदुराच्याहि सेवितोचि कण्या। आवडतिच्या सुपार्‍या रोठया बरडया नव्या जुन्या चिकण्या’॥-मो उद्योग कृष्णशिष्टाई.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP