Dictionaries | References

नशिद

   
Script: Devanagari
See also:  नशिअत , नशित , नशिहत , नश्यत

नशिद     

 स्त्री. १ उपदेश , समजावणी ; सल्ला . २ शिक्षा . या कोडतापुढे खोटी साक्ष दिली असतां त्याचे इनसाफ व नशियद याविषयी ... - न्यासे २९९ . २ तंबी . ४ ( व . ) अद्दल . [ अर . नसीहत ] नशीहतपूर्वक - क्रिवि . निक्षून . म्हणोन नशीहतपूर्वक आज्ञा केली . - पया ६६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP