Dictionaries | References

नशीबाचें पारडें फिरणें

   
Script: Devanagari

नशीबाचें पारडें फिरणें     

नशीबीं पूर्वी असेल त्याच्या उलट होणें ‘नाशिबाचे पारडे फिरुन आम्ही जर विजयी आपण एकाद्या हिंदुलाच आपण देणार नाही कशावरुन १’ -पामो ३०
कमाल
नशिबाचें पारडें फिरलें तर जे आज अमीर ते उद्या फकीर होत असतात बाबा!’ -शिसं ३.३.
चांगलें दिवस जाऊन वाईट दिवस येणें. ‘शिवाजीमहाराजासारखे महात्मे उत्पन्न होण्यास सार्‍या राष्ट्राचें पुण्य खर्ची पडावें लागतेम असें म्हणण्यास हरकत नाहीं. तें होऊन जाऊन नशीबाचें पारडें फिरलें म्हणजे रावबाजीसारखींच रत्नें उत्पन्न होतात.’
एल्फिन्स्टन चरित्र १.१६७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP