Dictionaries | References ल नांव मोठें आणि लक्षण खोटें Script: Devanagari Meaning Related Words नांव मोठें आणि लक्षण खोटें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नांवावरुन कल्पना करावी तर तो फार मोठया योग्यतेचा माणूस असावा असें वाटतें, पण प्रत्यक्ष कृति पाहावी तर भलतेंच दिसून येतें व अपेक्षाभंग होतो. बृहस्पति हा विद्वान खरा पण म्हणून कांहीं बृहस्पति या नांवाचे सारेच विद्वान असतात असें नव्हे ! Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP