Dictionaries | References

नाग

   { nāga }
Script: Devanagari

नाग     

Puranic Encyclopaedia  | English  English
NĀGA I   An asura (demon). (See under Nāgāstra).
NĀGA II   A class of serpents. It is stated in Vālmīki Rāmāyaṇa, Araṇya Kāṇḍa, Sarga 14, that of the ten daughters of Kaśyapa, from Surasā, the nāgas and from Kadrū, the Uragas (both are serpents) came into the world.

नाग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कद्रु से उत्पन्न कश्यप के वंशज जिनका निवास पाताल में माना गया है और जो साँप जैसे होते हैं   Ex. नागों के आठ कुल माने गए हैं ।
HYPONYMY:
वासुकि नाग शेषनाग कालिया नाग तक्षक धृतराष्ट्र बाह्यकर्ण बलाहक पोतक शक्रवापी प्रातर नील प्रभारक पुष्पद्रंष्ट संवृत्त पिठरक मातंग महाविक्रम दुर्मुख कुमुद मणिभद्रक कर्कोटक मणिस्कंध ऐरावत
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कद्रुज कद्रुसुत पातालौका भुजंगम भुजंग
Wordnet:
benনাগ
gujનાગ
kanಸರ್ಪ
kasناگ , کال
malനാഗങ്ങള്
marनाग
oriନାଗ
panਨਾਗ
sanनागः
tamநாகம்
telపాము
urdناگ
noun  फन वाला जहरीला साँप   Ex. उसे नाग ने डँस लिया ।
HYPONYMY:
गेहुँअन
MERO COMPONENT OBJECT:
फन
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmফেটীসাপ
bdफिथिगम जिबौ
kanಸರ್ಪ
kasناگ
kokनाग
malസര്പ്പം
marनाग
mniꯂꯤꯟ
nepनाग
panਨਾਗ
sanनागः
telసర్పము
urdناگ , مارسیاہ , سانپ
See : बादल, हाथी, नाग जाति

नाग     

नाग n.  कश्यप तथा कद्रू का पुत्र । यह मेरुकर्षिका नामक स्थान पर रहता था [भा.५.१६.२६] । यह वरुण की सभा का सभासद था [म.स.९.८] ; सर्प देखिये ।
नाग II. n.  प्राचीन मानव जातियों में से एक । दक्षकन्या कद्रू को कश्यप ऋषि से एक सहस्त्र सर्प पैदा हुएँ । उन पुत्रों से ही आगे चल कर, नागजाति के लोग निर्माण हुएँ । कश्यप के नागपुत्रों में निम्नलिखित नग प्रमुख थेः--अनन्त, वासुकि, तक्षक,कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख तथा कलिक। एक बार ये प्रजा को बहुत कष्ट देने लगे । फिर ब्रह्म देव ने इन्हें शाप दिया, ‘जनमेजय के सर्पसत्र के द्वारा, एवं तुम्हारे सापत्न बंधु गरुड के द्वारा तुम्हारा नाश होगा’। शरण आने पर ब्रह्मदेव ने इन्हें उःशाप दिया, एवं एक सुरक्षित स्थान इनके लिये नियुक्त कर, वहॉं रहने के लिये इन्हे कहा । वहॉं ‘नागतीर्थ’ निर्माण हुआ । जिस दिन ये ब्रह्मदेव से मिलने गये, वह सावन माह के पंचमी का दिन था । नागमुक्ति का दिन होने के कारण, वह दिन ‘नागपंचमी’ नाम से प्रसिद्ध हुआ [पद्म सृ.३१] । प्रमुख नागपुत्रों के बारे में पुराणों में प्राप्त जानकारी नीचे दे गई हैः---

नाम - अनंत
वर्ण - ब्राह्मण
रंग - शुक्ल
दृष्टि - सामने
दिशा - पूर्व
चिन्ह - पद्म

नाम - वासुकि
वर्ण - क्षत्रिय
रंग - आरक्त
दृष्टि - बायीं ओर
दिशा - आग्नेय
चिन्ह - उत्पल

नाम - तक्षक
वर्ण - वैश्य
रंग - पीत
दृष्टि - दायी ओर
दिशा - दक्षिण
चिन्ह - स्वस्तिक

नाम - कर्कोटक
वर्ण - शूद्र
रंग - कृष्ण
दृष्टि - पीछे
दिशा - नैऋत्य
चिन्ह - कमल

नाम - पद्म ( नाभ )
वर्ण - शूद्र
रंग - कृष्ण
दृष्टि - चंचल
दिशा - पश्चिम
चिन्ह - पद्म

नाम - महापद्म
वर्ण - वैश्य
रंग - पीत
दृष्टि - नीचे
दिशा - वायव्य
चिन्ह - शूल

नाम - शंखपाल
वर्ण - क्षत्रिय
रंग - आरक्त
दृष्टि - बार बार निश्चेष्टित
दिशा - उत्तर
चिन्ह - छत्र

नाम - कुलिक ( कंबल )
वर्ण - ब्राह्मण
रंग - शुक्ल
दृष्टि - सर्वत्र ( कपिल )
दिशा - ईशान्य
चिन्ह - अर्धचन्द्र
इन नागों के दंश आदि की विस्तृत जानकारी भविष्य पुराण में दी गयी है [भवि. ब्रह्म.३३-३६]
नाग II. n.  जनमेजय के सर्पसत्र में दग्ध हुएँ, वंश एवं नागों की विस्तृत नामावलि ‘महाभारत’ में दी गयी है । उन में से प्रमुख नागवंश एवं नागों के नाम इस प्रकार है ।
वासुकिवंश---
कोटिक, मानस, पूर्ण, सह, पैल, हलीसक, पिच्छिल, कोणप, चक्र, कोणवेग, प्रकालन, हिरण्यावाह, शरण, कक्षक, कालदन्त [म.आ.५२.५-६]
तक्षकवंश---
पुच्छण्ड्क, मण्डलक, पिंडभेतृ, रभेणक, उच्छिख, सुरस, द्रड, बलहेड, विरोहण, शिलीशिलकर, मूक, सुकुमार, प्रवपन, मुद्नर, शशरोमन्, सुमनस्, वेगवाहन [म.आ.५२.७-९]
ऐरावतवंश---
पारिवात, पारिमात्र, पाण्डर, हरिण, कृश, विहंग, मोद, प्रमोद, संहतांङ्ग, [म.आ.५२.१०]
कौरव्यवंश---
ऐण्डिल, कुण्डल, मुण्ड, वेणिस्कन्ध, कुमारक, बाहुक, शृङ्गवेग, धूर्तक, पात, पातर [म.आ.५२.१२]
धृतराष्ट्रवंश---
शङ्‌कुकर्ण, पिङ्गलक, कुठारमुख, पेचक, पूर्णाङ्गद, पूर्णमुख, प्रहस, शकुनि, हरि, अमाठक, कोमठक, श्वसन, मानव, वट, भैरव, मुण्डवेगाङ्ग, पिशङ्ग, उद्रपारथ, ऋषभ, वेगवत्, पिण्डारक, महाहनु, रक्ताङ्ग, सर्वासारङ, समृद्ध, पाट, राक्षस, वराहक,,वारणक,सुमित्र,चित्रवेदिक,पराशर,तरुणक,मणिस्कन्ध,आरुणि[म.आ.अ५२.१४-१७]
नाग II. n.  नागों के तीन प्रमुख निवासस्थानों का निर्देश महाभारत में प्राप्त है । वे स्थान इस प्रकार हैः---
(१) नागलोक---यह नागों का प्रमुख निवासस्थान था [म.उ.९७.१] । नागराज वासुकि इस देश के राजा थे । इस लोक की स्थिति भूतल से हजारो योजन दूर थी [म.आश्व.५७.३३] । यह लोक सहस्त्र योजन विस्तृत था ।
(२) नागधन्वतीर्थ---सरस्वती नदी के तटवती एक प्राचीन तीर्थ, जहॉं नागराज वासुकि का निवासस्थान था । यही उसकी नागराज के पद पर अभिषेक हुआ था ।
(३) नागपुर---नैमिषारण्य में गोमती नदी के तट पर स्थित एक नगर, जहॉं पद्मनाभ नामक नाग का निवासस्थान था (म.शां.३४३.२-४०।
नाग III. n.  मथुरा का एक राजवंश (भोगिन् देखिये) ।

नाग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  फणो आशिल्लें एक विखारी जिवाणें   Ex. ताका नागान डंख मारलो
MERO COMPONENT OBJECT:
फडा
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भुजंग
Wordnet:
asmফেটীসাপ
bdफिथिगम जिबौ
kanಸರ್ಪ
kasناگ
malസര്പ്പം
marनाग
mniꯂꯤꯟ
nepनाग
panਨਾਗ
sanनागः
telసర్పము
urdناگ , مارسیاہ , سانپ
noun  हिमालयांत रावपी एक पुर्विल्ली जात   Ex. हिमालयूच नागाची रावपाची सुवात
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmনাগ
benনাগ জাতি
gujનાગ
hinनाग जाति
kanನಾಗ
kasناگ , ناگ زاتھ
malനാഗന്മാര്
marनाग
mniꯅꯥꯒ
oriନାଗା
panਨਾਗ
tamநாக்
telపాములు
urdناگ , ناگ کی نسل
noun  सोरपा भशेन आसतात आनी पाताळांत रावपी मानतात अशे कद्रू पसून उत्पन्न कश्यपाचे वंशज   Ex. नागांचीं आठ कुळां मानतात
HYPONYMY:
वासुकी नाग शेषनाग कालिया तक्षक धृतराष्ट्र मातंग महाविक्रम बाह्यकर्ण बलाहक पोतक शक्रवापी प्रातर नील प्रभारक पुष्पद्रंष्ट संवृत्त पिठरक दुर्मुख कुमुद मणिभद्रक कर्कोटक मणिस्कंध ऐरावत
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benনাগ
gujનાગ
hinनाग
kanಸರ್ಪ
kasناگ , کال
malനാഗങ്ങള്
marनाग
oriନାଗ
panਨਾਗ
sanनागः
tamநாகம்
telపాము
urdناگ

नाग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 A demigod so called. 3 A poisonous root. 4 n The tenth of the astronomical करण. 5 m One of the five उपप्राण. 6 S An elephant.

नाग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A serpent. A demigod so called. A poisonous root. An elephant.

नाग     

ना.  अहि , नागोबा , पन्नग , फणिवर , भुजग , भुजंग , सर्प , साप ;
ना.  उरग , किरडू , जनावर , जीवाणू .

नाग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  फणा असलेला साप   Ex. नागपंचमीला नागाची पूजा करतात
MERO COMPONENT OBJECT:
फणा
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भुजंग नागोबा
Wordnet:
asmফেটীসাপ
bdफिथिगम जिबौ
kanಸರ್ಪ
kasناگ
kokनाग
malസര്പ്പം
mniꯂꯤꯟ
nepनाग
panਨਾਗ
sanनागः
telసర్పము
urdناگ , مارسیاہ , سانپ
noun  हिमालयात राहणारी एक जात   Ex. नाग हिमालयात राहतात.
ONTOLOGY:
समूह (Group)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नाग जाती
Wordnet:
asmনাগ
benনাগ জাতি
gujનાગ
hinनाग जाति
kanನಾಗ
kasناگ , ناگ زاتھ
malനാഗന്മാര്
mniꯅꯥꯒ
oriନାଗା
panਨਾਗ
tamநாக்
telపాములు
urdناگ , ناگ کی نسل
noun  पाताळात राहणारी, कश्यपाचे वंशज असणारी, कद्रुची अपत्ये   Ex. नागांची आठ कुळे आहेत.
HYPONYMY:
वासुकी शेष संवृत्त नील प्रातर कालिया धृतराष्ट्र तक्षक बलाहक ऐरावत दुर्मुख महाविक्रम मातंग प्रभारक शक्रवापी पुष्पद्रंष्ट बाह्यकर्ण पोतक कुमुद मणिभद्रक कर्कोटक मणिस्कंध
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कद्रुज कद्रुसुत भुजंग
Wordnet:
benনাগ
gujનાગ
hinनाग
kanಸರ್ಪ
kasناگ , کال
malനാഗങ്ങള്
oriନାଗ
panਨਾਗ
sanनागः
tamநாகம்
telపాము
urdناگ

नाग     

 पु. १ फणी असलेला साप ; याचा रंग काळसर चकचकीत किंवा पिवळसर असतो , कांहींच्या फणीच्या मागे १० सारखी आकृति असते ; लांबी ३ ते ६ फूट ; हे विषारी असतात . २ एक उपदेवता , कमरेवरचा भाग माणसाचा व खालचा सापाचा स्वरुप . ३ विषमूल ; बचनाग . ४ पंच उपप्राणांपैकी एक . नाग नामक प्राणी म्हणती । उद्गार ज्या करितां येती । - यथा १८ . १००३ . ५ हत्ती . वृद्धहि सिंह महामदमत्ताही काय गा ढळे नागा । - मोभीष्म १७८ . ६ शिसे . ७बायकांचा डोकीत घालावयाचा एक नागाकृति अलंकार . नाग मुदी कंकण । त्रिलिंगी भेदली खूण । - अमृ ९ . १२ . - न . ( ज्यो . ) दहावे करण . [ सं . ]
 पु. ( कश्मिरी ) झरा . - काश्मीरचा प्रवास .
०कन्या  स्त्री. १ पौराणिक नागांपैकी अर्धमनुष्याकृति स्त्री , स्त्रीजात . २ ( ल . ) फार सुंदर , लावण्यवती स्त्री . नागीण .
०कुंडल  न. १ नागाचे वेटोळे . २ या आकाराचा कानांतील एक अलंकार .
०कुडा  पु. आल नावाचे झाड . - कृषि ४१५ . आल पहा .
०कूळ  न. १ नागपंचमीच्या दिवशी बत्तीसशिराळे येथे आढळणारे सापासारखे लहान प्राणी ; नागपंचमीच्या दिवशी निघणारा साप . २ नागपंचमीस जमीनीवर काढलेली शेण किंवा गंधाची नागाकृति .
०केशर   केसर - १ एक औषधी झाड व त्याचे फूल ; यांत काळे व तांबडे अशा दोन जाती आहेत . नागकेशर हे लवंगेएवढे , काळे व थंड असून याचा मसाल्यात उपयोग करतात , तांबडे गुणांनी उष्ण आहे . [ सं . नाग + केशर ; बं . नागेश्वर ; ते . नागकेशरालु ; ता . नागल . ]
०चंद्रकोर  स्त्री. बायकांच्या डोक्यातील एक अलंकार .
०चंपक   चांपा पु . १ फुलझाड , हे कोंकण - कर्नाटकांत होते , वृक्ष मोठा , पाने मोठी , लांकूड मजबूत . यास फुले ७ । ८ वर्षांनी येतात . पाहण्यास सुंदर , वासास मधूर . फूल तळहाताएवढे असते . २ नागदवणीसारखे एक फुल झाड , यास पिवळ्या रंगाची फुले येतात .
०चाट्या  पु. नागपंचमीस जेवावयास बोलाविलेला मुंजा . [ नाग + चाटणे ]
०जोडी  स्त्री. ( ल . ) संगनमत . त्यासी नागजोडी करुन नामाजीने आपणासी बेइमान होऊन . - इमं ५६ .
०झरी  स्त्री. लहान ओहोळ , ओढा , नाला . [ नाग + झरा . तुल० काश्मी . नाग = झरा ]
०दवण  स्त्री. अननसाच्या झाडासारखे झाड . पाती एक वीत पर्यंत रुंदीची व रंगाने पांढरी असतात . झाडाच्या मध्यभागी तीन हात लांबीचा दांडा येतो . त्यावर लांबट पांढरी फुले येतात . यांत बिया असतात . सर्पविषावर नागदवणीचे मूळ थंड पाण्यांत उगाळून प्यावे म्हणजे वांती होऊन विष उतरते . [ सं . नागदमनी ]
०दाळी  स्त्री. ( तंजा . ) फड्या निवडुंग .
०दिवाळी  स्त्री. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी . या दिवशी कणकेचे नाग करुन त्यांची पूजा करतात .
०दिवे   ( व . ) थोरली दिवाळी . नागदिवाळी पहा .
०नाथ  पु. १ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ; अवंढ्या नागनाथ . २ या नांवाचा नाथपंथी सिद्ध .
०पंचमी  स्त्री. श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी नागाची पूजा करतात .
०पाश  पु. १ एक अस्त्र ; लढाईत शत्रूस मंत्राने बांधण्याचा पाश . २ नागाकार , वर्तुळाकार बंधन ; यास वरुणपाशहि म्हणतात . - मोकर्ण ३३ . ३१ .
०पूजा  स्त्री. नागाची पूजा ( नागदिवाळीस आणि नागपंचमीस करण्याची ).
०फण  पु. ( नृत्य ) एक हस्त - अंग विक्षेप . - सनइवादन ( बडोदे ) १ . १७ .
०फणा  स्त्री. सर्पाची फडा .
०फणी वि.  नागफणीच्या आकाराचा ( खिळा ).
०फणीचा   - पु . चिपखिळा ; नागाच्या फणीच्या आकाराच्या डोक्याचा खिळा .
खिळा   - पु . चिपखिळा ; नागाच्या फणीच्या आकाराच्या डोक्याचा खिळा .
०फणी   एक कांटेरी वनस्पति ; फड्या निवडुंग ; हिच्या अंगावर सर्पाच्या अंगावर खवले असतात , हे झाड लहान व नागाच्या फणीसारखा या झाड्याच्या वरील शेंड्याचा आकार असतो ; निवडुंग .
०फणी   - पु . नागचंपक पहा .
चापा   - पु . नागचंपक पहा .
०फांसा  पु. १ ( सोनारी धंदा ) सरी वगैरेचा नागाच्या फणीसारखा अडकविण्याचा एक फांसा . २ नागपाश पहा . यासी धरुं नागफांसा । - उषा ६१८ .
०बंद    पु . १ नागाचे तोंड असलेला कंबरपट्टा . माजी नागबंदी शोभां । स्मरता उभा जवळी तो । - भूपाळी ३ . हाती फरशी धरिलासी । नागबंध कटिसी । - गुच १ . ४ . २ दृढपाश ; नेसणे सुटूं नये म्हणून खोवण्याची सुपारी , सोंगटी . पीळीव नागबंध षोवीले । - उषा १०८३ . ३ ( तंजा ) स्त्रियांच्या दंडांतील एक अलंकार .
०बलि   बळ बळ पुस्त्री . १ सोळा संस्कारांपैकी एक . स्त्रीचे गर्भाधान झाल्यानंतर गर्भधारणा होत नसल्यास , कर्त्याच्या हातून याजन्मी किंवा पूर्वजन्मी साप मारला गेला असल्यास त्यामुळे गर्भधारणेस होणारा प्रतिबंध नाहीसा होण्यासाठी करावयाचे कर्म . २ नागाला मारल्याबद्दलची शांति .
०बळ  स्त्री. नारायणबळ पहा . अतिशय आजारी किंवा मरणोन्मुख माणसावरील अरिष्ट नाहिसे व्हावे म्हणून करावयाचा विधि . नागबळ्या फणिंद्रबाळ्या हाती हातसर । - अफला ५५ .
०बिंब  न. सूर्यास किंवा चंद्रास ग्रहण असेल त्या दिवशी ब्राह्मणाला दान करावयाची राहूकेतूच्या प्रतिमेसहित सूर्य अथवा चंद्राची धातूची प्रतिमा .
०मणी  पु. नागाच्या डोक्यांतील ( काल्पनिक ) विषघ्न मणी . या मण्याचा फार मोठा प्रभाव आहे असे मानतात .
०मल्ली  स्त्री. जाई ; फुलवेलीचा एक प्रकार .
०मुडी  स्त्री. ( गो . ) एक अलंकार . नागमोड पहा .
०मोड  स्त्री. १ नागाच्या आकाराची बांगडी . २ नागाच्या वळणासारख्या वांकड्या रेषा , वळण , मार्ग , धोरण . ( क्रि० घालणे , साधणे ).
०मोडीचा   पितांबर नेसणे नागवे असणे .
०मोडी वि.  सर्पाकृति , नागाच्या गतीप्रमाणे वळणे घेऊन गेलेला , वांकडा , वळणदार ( कांठ , मार्ग , बांगडी , नदी इ० ).
०लतिका  स्त्री. नागवेल पहा . कां न फळतांहि सार्थका । जैसिया नागलतिका । - ज्ञा १८ . ६३२ .
०लोक  पु. १ नागांचे वसतिस्थान ; पाताळ . १ नाग व नांवाचे एक प्राचीन राष्ट्र व जाति . महाराष्ट्रांत प्रथम यांची वस्त्री होती असे कांही मानतात .
०वल्ली   वेल - स्त्री . विड्याच्या पानांची वेल ; पानवेल . याची काळी व देठी हे दोन प्रकार . कोल्ह्याच्या विषावर नागवेलीचे मूळ पाण्यात बारीक वाटून दिले म्हणजे वांती होऊन वीष उतरते . [ सं . नागवल्ली ; हिं . बं . गु . नागरवेल ; का . नागरवल्ली ]
०वसा  पु. ( कों . ) नागोसा पहा .
०सर   सूर - नपु . १ गारुड्याची पुंगी . नागसर वाजविला दिवडापाशी । - सिसं ८ . १८० . २ नागस्वर पहा .
०स्वर  पु. ( तंजा . ) सनई . नागन नागीण पहा . कसून तीर नेला उराशी । नवळी गवळी जशी नागन । - पला ४ . ३३ . [ हिं . ] नागीनी , नगीण , नगी स्त्री . १ नागकन्या . नागीपुत्र इरावान सत्कीर्ति सरस्वती सदरविंद । - मोभीष्म ८ . २९ . नागीण स्त्री . ( बडोदे ) एक बायकी दागिना ; कंठा . - ऐरापुविवि १२५ . नागवी स्त्री . सर्पस्त्री ; सापाची मादी ; नागीण . नागोत्र , नागोत्रा , नागोदर न . १ बायकांच्या कानांतील एक दागिना . नागोत्रे श्रवणी विराजित फुल्या त्या दूहिरी सांखळ्या । - अनंतसीस्व ४३ . कर्णी लेइली कर्णपत्रे । रत्नखचित नागोदरे । - कथा २ . ११ . ९२ . २ पाटी ( गळ्यांतील दागिना ) किंवा इतर दागिने यांवरील नागाचा छाप , ठसा . [ नाग + उदर ] नागोबा पु . नाग . म्ह ० ऐत्या पिठावर रेघोट्या ( बिळावर ) नागोबा = दुसर्‍याच्या श्रमाचे फल आयता उपभोगणारा ( मुंग्यांनी तयार केलेल्या वारुळांत नाग आयता जाऊन राहतो यावरुन ).

नाग     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  फेनी भएको विषालु साँप   Ex. उसलाई नागले डस्यो
MERO COMPONENT OBJECT:
फण
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गोमन
Wordnet:
asmফেটীসাপ
bdफिथिगम जिबौ
kanಸರ್ಪ
kasناگ
kokनाग
malസര്പ്പം
marनाग
mniꯂꯤꯟ
panਨਾਗ
sanनागः
telసర్పము
urdناگ , مارسیاہ , سانپ

नाग     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
नाग  m. m. (prob. neither fr.न-ग nor fr.नग्न) a snake, (esp.) Coluber Naga, [ŚBr.] ; [MBh.] &c.
 f. (f. ई॑, [Suparṇ.] ) a नाग or serpent-demon (the race of कद्रु or सु-रसा inhabiting the waters or the city भोग-वती under the earth; they are supposed to have a human face with serpent-like lower extremities [see esp.[Nāg. v, 17] ; [RTL. 233 &c.] ]; their kings are शेष, वासुकि, and तक्षक, ib. 323; 7 or 8 of the नागs are particularly mentioned, [MBh.] ; [Kāv.] &c.; with Buddhists they are also represented as ordinary men, [MWB. 220] )
N. of the numbers 7 ([Sūryas.] ) or 8 ([Hcat.] )
a cruel man, [L.]
one of the 5 airs of the human body (which is expelled by eructation), [Vedântas.]
 f. (sg. also collect.) an elephant (f(). , ifc.f(). ), [Kāv.] ; [BhP.] etc.
ऋषभ   the best or most excellent of any kind (ifc.), [L.] (cf., व्याघ्र &c.)
shark, [L.]
cloud, [L.]
N. of sev. plants (Mesua Roxburghii, Rottlera Tinctoria &c.), [L.]
N. of a serpent-demon, [VP.]
of a साध्य, [Hariv.]
of a teacher, [Buddh.]
of a dynasty of 9 or 10 princes, [VP.]
-शर्मन्   of sev. authors (also and -भट्ट), [Col.]
ROOTS:
शर्मन्
of sev. other men, [Rājat.]
of a mountain, [Pur.]
of a district, [L.]
-दन्त   = (below), [L.]
ROOTS:
दन्त
नाग  fn. f( and ). N. of sev. women, [Rājat.]
नाग  m. n. (m., [L.] ) tin, lead, [Bhpr.]
a kind of talc, ib.
a kind of coitus, [L.]
N. of the 3rd invariable करण (See s.v.), [Sūryas.] ; [Var.]
of the effects of that period on anything happening during it, [W.]
of a district of भारत-वर्ष, [Gol.]
नाग  f. mf(, or )n. formed of snakes, relating to serpents or -demons, snaky, serpentine, serpent-like, [MBh.] &c. (with आसनn. a partic. attitude in sitting, [Cat.] ; f. [scil.वीथी] = नाग-व्°, below, [Var.] )
belonging to an elephant, elephantine (as urine), [Suśr.]

नाग     

नाग [nāga] a.  a. (-गी f.) Serpentine, formed of snakes, snaky.
Elephantine.
-गः [न गच्छति इत्यगः न अगो   नागः]
A snake in general, particularly the cobra; नासुरोऽयं न वा नागः [Ki.15.12.]
A fabulous serpentdemon or semi-divine being, having the face of a man and the tail of a serpent, and said to inhabit the Pātāla; अनन्तश्चास्मि नागानाम् [Bg.1.29;] [R.15.83.]
An elephant; दिङ्नागानां पथि परिहरन् स्थूलहस्तावलेपान् [Me.14,36;] [Si.4.63;] [V.4.25.]
A shark.
A cruel or tyrannical person.
(At the end of comp.) Any pre-eminent or distinguished person, e. g. पुरुषनागः .
A cloud.
A peg projecting from a wall to hang anything upon.
 N. N. of several plants as Mesua Roxburghii, Rottlera Tictoria, Piper betel; (Mar. नागचाफा, नागकेशर, पानवेल, नागरमोथा etc.); [Bhāg.8.2.18;] [Rām.7.] 42.4.
One of the five vital airs of the body, that which is expelled by eructation.
The number 'seven'.
A trumpet (see नागवेला).
गम् Tin.
Lead.
One of the astronomical periods (Karaṇas) called ध्रुव
The effects of that period on anything done during it.
The asterism called आश्लेषा.
A captivating act of females (स्त्रीबन्धः), gesticulation; L. D. B.
A kind of coitus; [Nm.]
दन्तः, दन्तकः ivory.
a peg or bracket projecting from a wall and used to hang things upon; [N.18.15.]
दन्ती a kind of sun-flower.
a harlot.
-द्वीपम्  N. N. of a द्वीप in Bharatavarṣa.
-नक्षत्रम्, -नायकम्   the constellation called Āśleṣā. (-कः) the lord of serpents; अनन्तो वासुकिः पद्मो महापद्मोऽपि नक्षकः । कर्कोटः कुलिकः शङ्ख इत्यष्टौ नागनायकाः ॥ Trikāṇdaśeṣa.
-नामकम्   Tin.
-नामन्  m. m. holy basil (तुलसी).
-नासा   the proboscis of an elephant.
-निर्यूहः   a large pin or bracket projecting from a wall.
पञ्चमी N. of a festival on the fifth day in the bright half of Śrāvaṇa.
the fifth day in the dark half of Āsāḍha.
-पतिः   an epithet of (1) Airāvata. (2) Śesa.-पदः a mode of sexual enjoyment (रतिबन्ध). पादौ स्कन्धे तथा हस्ते क्षिपेल्लिङ्गं भगे लघु । कामयेत् कामुको नारीं बन्धो नागपदो मतः ॥ Ratimañjarī.
-पर्णी   the betel plant.
पाशः a sort of magical noose used in battle to entangle an enemy.
 N. N. of the noose or weapon of Varuṇa.-पाशकः a kind of coitus (रतिबन्ध). स्वजङ्घाद्वयमध्यस्थां हस्ताभ्यां धारयन् कुचौ । रमेन्निःशङ्कितो नारीं बन्धोऽयं नागपाशकः ॥ Ratimañjarī.
पुरम् Hastināpura.
 N. N. of a city in Pātāla.
पुष्पः the Champaka tree.
the Punnāga tree.
बन्धः a snake as a chain.
 N. N. of a metre, resembling the coilings of a snake.
-बन्धकः   an elephant-catcher.
-बन्धुः   the holy fig-tree.
-बलः   an epithet of Bhīma.
-भूषणः   an epithet of Śiva.
मण्डलिकः a snake-keeper.
a snake-catcher.
-मल्लः   an epithet of Airāvata.
-मारः   a species of pot-herb (Mar. माका).
-यष्टिः  f. f.,
यष्टिका a graduated pole or post for showing the depth of water in a newly-dug pond.
a boring-rod driven into the earth.
-रक्तम्, -रेणुः   red lead.
-रङ्गः   the orange.
राजः an epithet of Śeṣa.
a large elephant; अधस्तान्नागराजाय सोमायोर्ध्वं दिशं ददौ [Hariv.]
-रिपुः   (see नागान्तकः) Garuḍa; शार्ङ्गचक्रायुधः खड्गी सर्वनागरिपुध्वजः [Mb.13.147.15.]
-रुकः   the orange tree.
गी A female Nāga.
A female elephant; -Comp.
-अङ्गम्   Hastināpura.
लता the penis.
the piper betel.
-वल्लरी, -वल्ली   piper betel.
-वेला   the hour when a serpent-like instrument is blown; नागवेलायामागन्तव्य...... । यस्मिन् ग्रामे न नागाः...... तस्मिन्नपि स एव कालः । तत्र हि आगमनं क्रियते । ŚB. on [MS.1.8.69.]
-लोकः   the world of serpents, the race of serpents collectively, one of the regions below the earth called Pātāla.
वारिकः a royal elephant.
an elephant-driver.
a peacock.
an epithet of Garuḍa.
the chief of a herd of elephants.
the chief person in an assembly.
-वीथी   that part of the moon's path which contains the asterisms अश्विनी, भरणी and कृत्तिका; अश्विनी कृत्तिका याम्या नागवीथीति शब्दिता V. P.-संभवम्,
-संभूतम्   red lead. ...... मञ्जिष्ठां नागसंभवम् [Śiva. B.3.19.]
अङ्गना a female elephant.
-अञ्चला, -अञ्जना = नागयष्टि   -अञ्चला,
-अञ्जना   = नागयष्टि q. v. a female elephant.
-अधिपः   an epithet of Śeṣa.
अन्तकः, अरातिः, अरिः an epithet of Garuḍa.
a lion.
अशनः a peacock; [Pt.1.159.]
-आख्यः = नागकेसर   q. v.
-आननः   an epithet of Ganeśa.-आनन्दम् a drama by Śrīharṣa.
-आरूढ a.  a. Riding upon an elephant.
-इन्द्रः 1   a lordly or superior elephant; नागेन्द्रहस्तास्त्वचि कर्कशत्वात... कदलीविशेषाः [Ku.]
36.
Airāvata, Indra's elephant; कुथेन नागेन्द्रमिवेन्द्रवाहनम् [Śi.]
ईशः an epithet of Śeṣa.
 N. N. of the author of Paribhāṣenduśekhara and several other works.
 N. N. of Patañjali.
उदम्, उदरम् a breast-plate.
a peculiar disease of pregnancy (गर्भोपद्रवभेद).
-कन्यका, -कन्या   a serpent-virgin.
-कर्णः   the castor-oil plant.-किंजल्कः = नागकेसर q. v.
-कुमारी   Rubia Munjiṣṭā (Mar. मंजिष्ठ).
-केतुः   An epithet of Karṇa (?); समरमधि- गतार्थः प्रस्थितो नागकेतुः [Karṇabhāra 1.3.]
-केसरः  N. N. of a tree with fragrant flowers, Mesua Roxburghii; कतकं नक्रनखरं नलदं नागकेसरम् [Śiva.B.3.14.]
-रम्   a kind of steel.
जम् red lead.
tin.
-जिह्विका   red arsenic.-जीवनम् (-नः) orpiment.

नाग     

Shabda-Sagara | Sanskrit  English
नाग  m.  (-गः) Nāga or demi-god so called, having a human face, with the tail of a serpent, and the expanded neck of the Koluber Nāga; the race of these beings is said to have sprung from KADRU, the the wife of KĀSYAPA, in order to people Pātāla or the regions below the earth.
2. A serpent in general or especially the specta- cle snake, or cobra capella, (Coluber Nāga.)
3. An elephant.
4. A cruel or tyrannical person.
5. A cloud.
6. (In composition,) Pre- eminent.
7. A pin or nail projecting from a wall to hang any thing upon.
8. A small tree, (Mesua ferrea.)
9. A sort of grass, (Cyperus pertenuis.)
10. A tree used in dying, (Rottleria tinctoria.) 11. One of the airs of the body, that which is expelled by belching. 12. Betel or Pān.
13. The name of a country.
14. A shark.
 n.  (-गं)
1. Tin.
2. Lead.
3. One of the stronomical periods called Karaṇas; it is one of those termed invariable, and always corresponds to the last half of Āmavasya or new moon.
4. The effects of that period on any thing done or happening during it.
E. नग a moun- tain, and अण् affix; living or produced in mountainous regions, &c. नगे पर्वते भवः अण् न गच्छति अगः न अगो वा .
ROOTS:
नग अण् नगे पर्वते भवः अण् न गच्छति अगः न अगो वा .

नाग     

See : औरग

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP