Dictionaries | References न नाचकण Script: Devanagari See also: नाचकंड , नानकण Meaning Related Words नाचकण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ लहान हत्यारांचा संच ( नखे काढण्याची नराणी , चिमटा , कातर इ० ). २ कांटे वगैरे उपण्याचे हत्यार किंवा साधन . मग अवेलीने नाचकंड घेवूनि करी । कांटे उपटिले ते अवसरी । ३ नराणी . [ ? फा . नाचख = कुर्हाड + खंड . सिं . नच्किणो . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP