Dictionaries | References

नाचकुच

   
Script: Devanagari
See also:  कुचकुच

नाचकुच

  न. ( मुलींचा खेळ ) एका बाजूकडील मुलगी वस्त्राखाली लपवून तिला दुसर्‍या बाजूकडील म्होरक्याने नाचकुच कां कुचकुच म्हणून विचारावयाचे . त्याला उत्तर लपलेल्या मुलीने कुचकुच असे द्यावयाचे व तिच्या शब्दावरुन तिला ओळखले तर डाव जिंकला . [ ध्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP