Dictionaries | References न नामुष्की Script: Devanagari See also: नामु शी , नामु सी , नामोश , नामोस Meaning Related Words नामुष्की मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपकीर्ती , नाचक्की , बदनामी , बेअब्रू . नामुष्की मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या घटनेमुळे अनुभवावी लागणारी लाजिरवाणी स्थिती Ex. त्यांना या निवडणुकीत पराभवाची नामुष्की पत्करावी लागली नामुष्की महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ बेअब्रू ; अपकीर्ति ; नाचक्की ; बदनामी . ( क्रि० येणे ). २ ( अनिश्चित ) कीर्ति ; सन्मान . नामोशाचे सरदार - सभासद ४९ . दफे होऊनु पातशाही नामोश राहत नाही . - इमं ६६ . [ अर . नामूस ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP