यश, कीर्ती संपादन करून अशा प्रकारे प्रसिद्ध होणे की जेणेकरून बराच काळापर्यंत लोक तुमची आठवण काढतील
Ex. अमिताभ बच्चन ह्यांनी बॉलिवुडमध्ये खूप नाव कमावले.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
SYNONYM:
नाव कमाविणे नाव मिळवणे नाव मिळविणे
Wordnet:
hinनाम कमाना
kanಹೆಸರು ಸಂಪಾದಿಸು
malപ്രശസ്തിയുണ്ടാവുക