Dictionaries | References न निंबसाडा Script: Devanagari Meaning Related Words निंबसाडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक कुळधर्म . सातार्याकडे बर्याचशा देशस्थ घराण्यांत माघ शुद्ध पौर्णिमेस हा कुलाचार असतो . त्या वेळी पुरुषांनी देवीची पूजा केल्यावर तांब्याचा कलश गव्हावर मांडतात , त्यांत पाणी घालून विड्याची पाने ठेवून त्यांत देवीची प्रतिमा ठेवतात , जी घरांत सर्वात वडील सुवासिनी स्त्री असते ती पहिले नेसलेले वस्त्र सोडून ठेवून निंबाच्या पानांची साडी नेसते व हातांत दिवटी घेवून त्या कलशास तीन प्रदक्षिणा करिते . नंतर तिला घरांतील बायका नवे लुगडे आणि चोळी शिवतात . - मसाप १ . ३ . २५ . निंब नेसणे पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP