Dictionaries | References न निकसी Script: Devanagari See also: निकशी , निकस Meaning Related Words निकसी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. जिकीर ; निकड ; आग्रह ; तगादा ; टुमणे ; पाठपुरावा . हा ठाववरी शिष्याची निकसी । सहाते गुरु आहाती कवणे देशी । - ज्ञा ११ . ६४६ . [ निकर्ष ]वि. १ कस , सत्व नसलेले ( धान्य ). २ किरकोळ ; भिकार ; नापीक ; रुक्ष ( जमीन ). ३ मऊ ; गरीब ; गयाळ . विचारे श्रीकृष्णा दिससि मज तूं थोर निकसी । - सारुह ६ . १५४ . [ नि + कस ] निकसणे , निकसून टाकणे - ( व . ) हिणविणे ; तुच्छ करणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP