Dictionaries | References

निकोप

   
Script: Devanagari
See also:  निकोपी

निकोप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Clear or void of blemish or badness, whether of excess or of deficiency. Ex. त्यास दाहा सहस्त्रवर्षें पूर्ण ॥ आयुष्य आहे नि0 ॥.

निकोप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Exempt from fault or flaw; sound, whole. Free from disease, defect.

निकोप     

वि.  अव्यंग , धट्टाकट्टा , निरामय , निरोगी , निर्दोष , रोगमुक्त , व्याधीरहित .

निकोप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निरोगी, स्वच्छ

निकोप     

वि.  १ निर्दोष ; ऐब ; तडा , भेग , इ० उणीव नसलेला ; न बिघडलेला ; न नासलेला . २ पूर्ण अव्यंग ; दृढ ; मजबूत ; भक्कम . ( पदार्थ , वस्तु इ . ) ३ निरोगी ; रोगमुक्त ; रोगविरहित ; व्याधीविरहित . देह निकोप असतां । छाया दिसे सकोपता । त्यासी अवधी असे मृत्या । चारी मास । - कथा ६ . १० . १३ . ४ निर्दोष ; उणीव किंवा अपुरेपणा नसलेला ; धट्टाकट्टा ; रागादि दोषरहित ( मनुष्य , शरीर , पशु वगैरे ). ५ आधिक्याच्या किंवा न्यूनाच्या दोषापासून , वाईटापासून अलिप्त . त्यास दहा सहस्त्रवर्षे पूर्ण । आयुष्य आहे निकोप । ६ वाळवी , कीड इ . लागली नाही असे ( लांकूड इ . )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP