Dictionaries | References न निकोपी Script: Devanagari See also: निकोप Meaning Related Words निकोपी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Clear or void of blemish or badness, whether of excess or of deficiency. Ex. त्यास दाहा सहस्त्रवर्षें पूर्ण ॥ आयुष्य आहे नि0 ॥. निकोपी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Exempt from fault or flaw; sound, whole. Free from disease, defect. निकोपी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ निर्दोष ; ऐब ; तडा , भेग , इ० उणीव नसलेला ; न बिघडलेला ; न नासलेला . २ पूर्ण अव्यंग ; दृढ ; मजबूत ; भक्कम . ( पदार्थ , वस्तु इ . ) ३ निरोगी ; रोगमुक्त ; रोगविरहित ; व्याधीविरहित . देह निकोप असतां । छाया दिसे सकोपता । त्यासी अवधी असे मृत्या । चारी मास । - कथा ६ . १० . १३ . ४ निर्दोष ; उणीव किंवा अपुरेपणा नसलेला ; धट्टाकट्टा ; रागादि दोषरहित ( मनुष्य , शरीर , पशु वगैरे ). ५ आधिक्याच्या किंवा न्यूनाच्या दोषापासून , वाईटापासून अलिप्त . त्यास दहा सहस्त्रवर्षे पूर्ण । आयुष्य आहे निकोप । ६ वाळवी , कीड इ . लागली नाही असे ( लांकूड इ . ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP