Dictionaries | References

निखाओहट

   
Script: Devanagari
See also:  निखार , निखारओहट

निखाओहट

   पुस्त्री . १ अतिशय मोठी ओहटी ; वसंत ऋतुंतील ओहोटी . आज निखार ओहोट होता म्हणून खाडीस पायउतार झाला . २ ओहोटीचे पाणी पुरे उतरणे ; हे पाणी सुमारे सहा तासपर्यंत ओसरत असते . चंद्रास्त झाला म्हणजे ओहोटी पूर्ण होते व बारा मिनिटे पाणी तसेच स्थिर राहते . - मराठी ६ वे पुस्तक , पृ . २८७ . ( १८७५ ) [ निखारणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP