Dictionaries | References

निधडा

   
Script: Devanagari
See also:  निधड

निधडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   nidhaḍā a निधड a Confident, fearless, daring, dauntless: also sufficient for, competent, capable, able. Ex. नि0 वीर पडला रणीं ॥.
   nidhaḍā m Assurance or persuasion regarding; confidence of or in; satisfaction of mind. 2 Certainty; ascertained or determined state. 3 Positive refusal or denial.

निधडा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   निधड
   Confident, fearless. Competent, able.
  m  Assurance, confidence in. Certainty. Positive refusal.

निधडा

 वि.  धाडसी , धीट , निर्भय , निःशंक , पराक्रमी , शूर , साहसी .

निधडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : साहसी

निधडा

  पु. १ मनाची खातरी ; निश्चय ; भरंवसा ; निःसंदेहता . त्याने जिवाचा निधडा करुन शिपायगिरी म्हणावी तैशी केली . - भाब ११७ . २ निश्चितपणा ; खातरी ; ठामपणा ; अगदी नक्की असणे . ३ सक्त नकार ; नाकबुली . ( क्रि० सांगणे ; देणे ). निधड्या छातीचा - वि . न डगमगणारा ; धाडसी ; मोठा पराक्रमी .
 वि.  १ आत्मविश्वासी ; निर्भय ; धाडसी ; धीट . २ शूर ; पराक्रमी . निधडिया वीरां भाग्य चोखडे । - एरुस्व ९ . ६५ . निधड वीर पडला रणी । ३ समर्थ ; निपुण ; लायक ; योग्य . ४ निःशंक . जयाचेनि वाक्य उजिवडे । जाहले चित्त निधडे । - ज्ञा ४ . १६९ . [ निधृष्ट ; म . नि + घट्ट ] निधडक - क्रिवि . निर्भयपणे ; धिटाईने ; बेधडक ; का कूं न करतां , बेलाशक ; धडक ( क्रिवि . ) पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP