Dictionaries | References

निष्टणे

   
Script: Devanagari

निष्टणे

 अ.क्रि.  निसटणे ; धसरणे ; पळणे ; निसटणे पहा . ( मुख्यतः जाणे या क्रियापदाशी योजतात . उदा० निष्ठून जाणे ). प्रपंचापासून निष्टला । लोभाचे हातीचा गेलाअकस्मात । - दा ५ . ९ . ३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP