Dictionaries | References न नि॥ Script: Devanagari Meaning Related Words नि॥ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( संक्षेप ) याचे पुढीलप्रमाणे अर्थ होतात . १ निसबत = संबंधी ; तर्फे . २ निशाणी = खूण ; चिन्ह ; नि॥ होन = ज्यावर निशाणी असते असा होन . ३ निम किंवा निस्प = निमा ; अर्धा . ४ निविशिंदा = लेखक . ५ निरख = किंमत ; भाव . ६ निल्हे = सदरहु ; तथा ; पूर्वोक्त ( हा शब्द नेहमी मशार शब्दास जोडून येतो . ). मशार नि॥ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP