-
रुई कुल, ऍस्क्लेपीएडेसी
-
रुई (अर्क) कुल, ऍस्क्लेपीएडेसी
-
रुई, मांदार, हरणदोडी, अंतमूळ, माकडी, सोमलता, उतरणी, कावळी, उपळसरी इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश किराईत गणात (जेन्शिएनेलीझ मध्ये) केला जातो, हचिन्सन यांच्या पद्धतीत करवीर गणात (ऍपोसायनेलीझमध्ये) केला आहे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुपे व वेली, बहुधा दुधी चीक आढळतो, पाने साधी व समोरासमोर, द्विलिंगी, पंचभागी, पूर्ण व नियमित लहान फुले, पाकळ्या जुळलेल्या व त्यावर केसरदलांशी संबंधित तोरण (परिवलय) तसेच केसरदले व किंजदले यांचा किंजकेसराक्ष, बहुधा परागांचे पुंज असून दोन किंजपुटापासून दोन स्वतंत्र पेटिकाफळे व त्यात शिखालू (केसाळ झुबका असलेली) बीजे असतात.
Site Search
Input language: