Dictionaries | References प परदेशीं भीक बरी Script: Devanagari Meaning Related Words परदेशीं भीक बरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जर भिक्षाच मागावयाची पाळी आली तर ती स्वदेशांत जेथें आपले आप्तसंबंधी, ओळखीचे वगैरे लोक असता तेथें न मागतां त्यापेक्षां परक्या ठिकाणीं जेथें आपणास कोणी ओळखीत नाहीं अशा ठिकाणीं मागणें बरें. म्हणजे मनास अपमानाचें शल्य टोंचणार नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP