-
वि. एकटा . ( सं .)
-
वि. १ शुद्ध ; स्वच्छ ; भिश्र नसलेलें ; निर्भळ . हें भांडें केवळ चांदींचें आहे .' २ ज्यास दुसर्या कोणाचेंहि साहाय्य नाहीं असा ; एकटा ; फक्त ; मात्र . केवळ तांदुळ असल्यानें भोजन होत नाहीं .' ३ निवळ ; नुसता ; शुद्ध ' तो केवळ भोळा नाहीं कीं ठकला जाईल .' - क्रिवि . १ बरोबर रीतीनें ; नियमित रीतीनें ; नियमानें ; निश्चितपणें ; ' केवळ नाहीं म्हणवत नाहीं .' ' केवळ तूंच यावें नलगें तुझा भाऊ आला तर कामास येईल .' २ अगदी ; लिखालस ; हुबेहुब ; सादृश्यामुळें तद्रूप दिसणारें . ' ही नगरी केवळ लंका दिसतें . ' ३ बिलकूल ; मुळींच दक्षिणेंत केवळ असामी नाहीं दुसरा । - ऐपो २३६ . - वि . निश्चळ ; अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता . ' तो पुरुष स्वतंत्र असुन निसर्गत ; केवळ म्हणजे अकर्ता आहे .' ०गीर १६२ . सामा शब्द -
-
वि. दीन ; ज्याबद्दल कींव , दया उप्तन्न होईल असा ; बापुडा ; विव्हळणारा ( स्वर , मुद्रा इ० ) ' कां मातेनें टाकिलें तान्हें । तें अनाथ दिसे केविलवाणें । ' ' बंधु नको मजकडे केविलवाणा .' - एक ( सं . कृपालु ; प्रा . किवालु ; म . केविल ( कींव )+ वाणा )
-
Pure, mere, simple, unmingled, uncompounded. Ex. हें भांडें के0 चांदीचें आहे. 2 Alone, sole, only, one. Ex. के0 तांदूळ असल्यानें भोजन होत नाहीं. 3 Used as ad Exactly, precisely, strictly. Ex. के0 नाहीं म्हणवत नाहीं; के0 हाच असा दिसत नाहीं; के0 तूंच यावें नलगे तुझा भाऊ आला तर कामास येईल. 4 Altogether; in every respect; the very thing; the very same. Ex. ही नगरी के0 लंकाच. केवलनैयायिक A mere logician. केवलवैयाकरण A mere grammarian.
Site Search
Input language: