Dictionaries | References

पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी)

   
Script: Devanagari

पहिली बेटी, मालाची (धनाची) पेटी (अगर तूप रोटी)

   पहिली मुलगी फार लाडकी असते. किंवा पूर्वी मुलीचे पैसे घेत असत त्यावेळीं पहिली मुलगी होणें म्हणजे लाभाचें साधन असें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP