Dictionaries | References प पाणीपात्र Script: Devanagari Meaning Related Words पाणीपात्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. न . १ पाणी म्हणजे हात एवढेंच ज्याच्या जवळ भांडें आहे असा . २ हातांची ओंजळ हेंच पात्र . ३ ( लक्ष ) भिक्षा ; करतलभिक्षा . तुल . करपात्री महाराज . ' कां तिएसि पाणिपात्र करावेया नगरामध्यें बीजें केलें .' - लीला १ . १० . ' वोरंगळ प्रदेशी गांवीं एकी पाणीपात्रासि बिजें केलें .' - लीला १ . १७ . ( सं . फणि + पात्र ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP