Dictionaries | References

पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें

   
Script: Devanagari

पादाचा नाद आणि नादाचा परमेश्वर करणें     

(ब.) पादासारख्या क्षुल्लक वस्तूचा एकसारखा नाद लावणे
टुमणें लावणें व त्या नादाचा परमेश्वर करणें, म्हणजे त्याला परमेश्वरासारखें खूप महत्त्व देणें, क्षुल्लक गोष्टीला नसतें महत्त्व देऊन सारखें टुमणें लावणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP