Dictionaries | References

पाद्री वखद भटा पडले

   
Script: Devanagari

पाद्री वखद भटा पडले     

(गो.) पाद्री (ख्रिस्ती धर्मोपदेशक) याला द्यावयाचें औषध भटाला दिलें गेलें. एखाद्याला त्याच्या स्वभावगुणाविरुद्ध अशी एखादी वस्तु मिळणें अथवा देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP