Dictionaries | References प पुराणांतील वांगीं पुराणांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पुराणांतील वांगीं पुराणांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जेथील गोष्ट तेथेंच लागू पडते एकच सिद्धान्त सर्वत्र लागू करुन पाहूं नये. एक पुराणिक बुवा देवळांत पुराण सांगत असतां त्यांनी वांगी हीं निषिद्ध आहेत, तीं खाऊं नये असें सांगितले. पुढें एके दिवशीं त्यांच्या श्रोत्यपैकीं एकांने त्यांस घरीं जेवावयास बोलाविलें असतां इतर पदार्थ वाढले पण भरलीं वांगीम केलीं होतीं तीं वाढलीं नाहींत. पण त्यांचा स्वाद वासानें त्यांस जाणवला तेव्हां पुराणिकबुवांनी भरलीं वांगी मागितलीं. तेव्हां यजमानानें त्यांस विचारलें कीं, आपण तर वांगी निषिद्ध आहेत म्हणोन त्या दिवशीं सांगितलें, मग आपणांस वांगी कशीं वाढावीं. तेव्हां पुराणिकबुवांनी उत्तर दिलें कीं, अहो। पुराणांतील वांगीं निषिद्ध तीं पुराणांत राहिलीए. व्यवहारांत त्याचें काय?-शाब १.४२ २.१९८. (गु.) पोथीमांना रींगणां. Related Words पुराणांतील वांगीं पुराणांत सांगोवांगी वडाला वांगीं सांगोसांगी वडाला वांगीं शेंगा कांदे वांगीं रांधलीं नाकानें वांगीं सोलणें जळत्या घरांत वांगीं भाजून घेणें सांगचें पुराण आणि खावचें शेण उन्हाळ उन्हाळऊंस उन्हाळवांगीं कथेतील कांदे कथेंत नारदीयपुराण उडाउडी सत्यजित सत्यजीत कालकेतू इशान उग्रायूध कबुची कौषितकी क्रोष्टू चंद्रबाहू विरजा ऋषी विवित्सू वृकदीप्ती सहस्त्रवाच सहस्रजीत शिनी सत्यायू शौल्कायनी वसुरुची वसुवाह ऋषी वैश्रंभक रान व्याघ्रपुष्पी शर्णचापिली शलंकू अमृताप अरुरू अलोलूप जंघारी जंबूमत चुंचुल तृणकर्ण ऋषी बलाकाश्र बृहत्किर्ती भद्रबाहू भद्रायूध रुषभ भागासूर भुरिबल मंकलक ऋषी मंगळप्रस्थ मातृपालीत मित्रबाहू मिनाक्ष मुदावसू यक्षरुची यज्ञकेतू मधूकुंभा मधूवर्ण महर्शी विभांडक महाबल दैत्य धुमिनी धुम्रोप्पाँ धूम ऋषी धूम रुशी धूम्रोप्पां देवरक्षीत द्युतुमान धर्मकेतू पंकजीत पराशर ऋषी प्रतिबाहू प्रांशू प्रामती सुचिका सुदिवातंती सुपर्णयातू सुभानू सुमणी सुमनोमूख सुमहाकपी सुवपू सुशांती वसाती त्रिशीर भूतकेतू युद्धाजित युद्धाजीत सुधृती सेनजित पुराणांतलीं वायूंगीं शाके उपकर पण्णात् चतुर्मासारंभ कुहप चंदोडरी विश्वजित वेदमुंड वैखानसी वैतंडी शंडील Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP