Dictionaries | References प पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं Script: Devanagari Meaning Related Words पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पौष महिन्यांत थंडी फार पडते त्यामुळें मनुष्य शुः शुः करुं लागतो, माघ महिन्यंत दिवस कधीं जातील असें होऊन जातें किंवा धान्य पिकून लाभ होतो, व शिमग्याचय महिन्यांत सणामुळें दिवस केव्हांच निघून जातात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP