Dictionaries | References

पोट वाढविणें

   
Script: Devanagari
See also:  पोट करणें , पोट फुगणें , पोट येणें

पोट वाढविणें     

व्यभिचारानें गर्भार होणें
गरोदर करणें
गर्भस्थापना करणें
अनीतिमूलक गर्भ राहणें.
पोट फुगविणें. ‘एकनाथें पोट वाढविलें म्हणे।’-सप्र २.७१. ‘सटवीनें आपलें पोट वाढवून घेतलें’ -इंप ६२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP