-
. Ex. म्यां कोण्हाला कांहीं सांगून कोण्हाला कांहीं देऊन अशी सर्वांची गु0 करून अनुकूल केले.
-
स्त्री. १ ( लहान मुलास निजविण्यासाठीं हळू हळू थापटणें ) गोड गोड भाषण , वर्तन ; नरम नरम शब्द . २ गुळगुळीत , संदिग्ध किंवा मोघम भाषण ; गुळूमुळू बोलणें ; याच्या उलट खडसावणें . असल्या ठिकाणीं गुळगुळथापडी काय करतोस ? तो चोर ठरला , त्याला चोर म्हण . ३ समजूत पाडणारें , वळविणारें , अनुकूल करून घेणारें भाषण , वर्तन ; युक्तिप्रयुक्ति . म्यां कोण्हाला कांहीं सांगून कोण्हाला कांहीं देऊन अशी सर्वांची गुळगुळथापडी करून अनुकूल केले .
-
f (Patting softly and fondly.) Tender, softened, restrained, delicate (language or deportment), mixing the matter, mealy-mouthed insinuation. Appearing, persuading, conciliating (speech or conduct).
Site Search
Input language: