Dictionaries | References

प्रेमाचा कडलग

   
Script: Devanagari

प्रेमाचा कडलग     

(महानु.) (कडलग=सिडी. टाको=आटोपो.) प्रेमाच्या शिडीच्या योगानें मोक्षासारखा कठीन गडहि हस्तगत होतो. म्हणजे प्रेमानें असाध्य गोष्टीहि साध्य होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP