Dictionaries | References

फकीर बनणें

   
Script: Devanagari

फकीर बनणें

   संसार सोडणें
   विरक्त होणें. ‘ आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलों ! ’ -एकचप्याला. ‘ पण मी स्वार्थावर पाणी सोडून फकीर बनायला अजून तयार झालों नाहीं ! ’ -शिसं १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP