-
स्त्री. १ गुप्त दोष ; व्यंग ; खोडी ; कुचेष्टा ; कुचाळी ; २ जखमेवर टोचणें . ( क्रि० करणें .) ३ भांडण उकरून काढण्याला काढलेलें निमित्त ; कळ काढणें . ( क्रि० काढणे ; करणें ). म्ह० बातकी बात , कुराकीक कुरापत . ( सं . कु + आपत्ति ?)
-
ना. आगळीक , कळ काढणे , कागाळी , कुचाळकी , कुचेष्टा , खोड काढणे , भांडण्यासाठी काढलेले निमित्त .
-
f A secret foible, a slip, an error, as brought up against the provoker.
-
v काढ, कर (To offend, be aggressive).
Site Search
Input language: