Dictionaries | References ब बजिद्द Script: Devanagari See also: बजिद , बजीत , बजीद Meaning Related Words बजिद्द महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. निकड लावणारा . सेवक खानाजवळ या गोष्टीकरितां नित्य वजीद आहेत . - रा १ . ३७ .आग्रह करणारा ; हट्ट धरणारा . कळम्बचे मुक्कामीं उभयतांस बजीद झालों कीं चलावें . - रा ५ . १७ .दीन ; श्रमी . वेढा पडला म्हणोन घाबरेपणें गळां पडोन बजीद व्हाल तर यांणीं किल्ल्याचें कांहींच करणें नाहीं . - ख १ . २१० .रुष्ट . विदुर यांस वर्तमान खोटेसें समजल्यावर आपले जागां फार बजीद होऊन .... - ख १० . ५३२० .जिंकलेला ; पराजित ; वश झालेला . [ सं . विजित ; फा . ब जिदद ] बजीत , बाजीत , द होणें - आग्रह करणें ; कृपा भाकणें . बाजीद होऊन जमान देऊन . - भाद्विसंवृ ५० . बजिदगी , बजिदी , बजीदी - स्त्री .अजिजि ; आर्जव . लाटसाहेब बहादुरानें तमाम बजिदगीनें लिहिलें - रा १० . २५२ . त्यांनीं वकील पाठवून बहुत बजिदी केली . - ख १००६ .विनवणीचा आग्रह . सत्वर येणें येविसी बहुत बजीदी केली . - पेद १८ . ८८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP