Dictionaries | References ब बटकुली Script: Devanagari See also: बटकरुं , बटकुर , बटकुरुं , बटकुरें , बटकूर Meaning Related Words बटकुली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्रीन .( निंदार्थी ) बटीक ; दासी ; मोलकरीण . पु. बटकीशीं संभोग करणारा . [ बटीक ] बटिकरी , बटकी , बटीक - स्त्री . मूळची गरत असून पुढें व्यभिचारी झालेली स्त्री व तोच धंदा चालविणारी तिची मुलगी ; दासी ; मोलकरीण ; कुणबीण . आहेत कितव पुष्कळ , पुष्कळ त्यांच्या गृहांत बटकीही । - मोसभा ५ . ३३ . बटकीचा - पुअव . दासीपुत्र . ( ग्राम्य शिवी ). किती सांगों तरी न मानिती बटकीचे । - दावि ४५० . बटक्या , बटुकर्या , रा - पु . दासीशीं संभोग करणारा . म्ह० देव झाले लटकें ब्राह्मण झाले बटके . बटीक धंदा , काम - न . हलकासलका , दासपणाचा धंदा . बटीकपुरा - पु . गांवांतील दुराचरणी स्त्रियांची पेठ ; ( सिवराळपणें ) स्त्रियांचा जमाव . बटीकपोर - पु . बटकीचें मूल ( मुलगा , मुलगी ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP