-
गयाक्षेत्रीं विष्णुपदाजवळ ज्या अठरा पदांवर पिंडदान करावें लागते तीः १. कश्यप, २. अगस्ति, ३. क्रौंच, ४. मतंग, ५. कण्व, ६. दधीच, ७. गणेश, ८. कार्तिकेय, ९. ब्रह्मा, १०. रुद्र, ११. इंद्र, १२. सूर्य, १३. चंद्र, १४. आहवनीय, १५. दक्षिण, १६. गार्हपत्य, १७. सभ्य, १८. आवसथ्य.
Site Search
Input language: