Dictionaries | References

बरगडा

   
Script: Devanagari
See also:  बरगडी , बरगळा

बरगडा     

स्त्रीपु . फांसळी ; छातीचें हाड . बरगड्या , बरगडे , ळे मोडणें -
बरगड्यांचीं हाडें मोडणें ; ( ल . ) अति श्रम करणें ; अति श्रमानें भागणें , थकणें .
( ल . ) नम्र व विनीत करणें ; नरम करणें ; खोडकी जिरविणें ; अभिमान उतरविणें ( हाडें घुसळून , यथेच्छ ठोकून ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP