Dictionaries | References

बलबलपुरी माजणें

   
Script: Devanagari

बलबलपुरी माजणें     

फार गोंधळ, अंदाधुंधी होणें. ‘ जसें ज्याला बरें वाटेल तसें त्यानें वागावें अशी बलबलपुरी व प्रपंच माजला आहे. मग आम्हांला जयाची आशा कशी करतां येईल ! ’ -पामो २८३. ‘ राजे लोक ऐष आरामी झाले म्हणजे...चांगल्याची बूज नसते यामुळें सगळी बलबलपुरी होऊन जातें. ’ - बाजीराव.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP