Dictionaries | References

बहीण

   
Script: Devanagari

बहीण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to a female equaling or excelling, in some trait or property, the female spoken of.

बहीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sister. A female cousin.

बहीण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात त्याच्या आईवडिलांची किंवा काका, मामा आत्या, मावशी यांची मुलगी   Ex. माझी बहीण फारच खोडकर आहे.
HYPONYMY:
ताई बहीण सावत्रबहीण मामेबहीण चुलतबहीण आतेबहीण मावसबहीण छोटी बहीण मानलेली बहीण
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भगिनी
Wordnet:
asmভনী
bdबिनानाव
benবোন
gujબહેન
hinबहन
kanತಂಗಿ
kasبیٚنہِ
kokभयण
malസഹോദരി
mniꯃꯆꯦ
nepबहिनी
oriଭଉଣୀ
panਭੈਣ
sanभगिनी
tamசகோதரி
telచెల్లెలు
urdبہن , ہمشیرہ
noun  एखाद्या व्यक्तिच्या संदर्भात तिच्याच आईवडिलांची मुलगी   Ex. माझी बहीण गावात राहते
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सख्खी बहीण
Wordnet:
asmভনী
bdअसे बिनानाव
benনিজের বোন
gujસહોદરી
hinबहन
kanಒಡಹುಟ್ಟಿದ ತಂಗಿ
kasبیٚنہِ
kokखाश्श्या भयण
malഒരേ ചോരയില്‍ ജനിച്ച പെണ്കുട്ടി
mniꯄꯣꯛꯃꯤꯟꯅꯕ꯭ꯃꯆꯟꯅꯨꯄꯤ
nepआफ्नै बहिनी
oriନିଜ ଭଉଣୀ
panਸਕੀ ਭੈਣ
sanस्वसा
telసొంత చెల్లెలు
urdسگی بھن , حقیقی بہن , ہمشیرہ , خاص بہن

बहीण     

 स्त्री. 
आपल्याच आईबापांची कन्या ; भगिनी .
चुलत - आते - मामे - बहीण इ०
वडील बहीण .
( निंदार्थी ) गुणांत , वर्तणुकींत एखादीची बरोबरी , वरचढपणा करणारी स्त्री . [ सं . भगिनी ; प्रा . बहिणी ; गु . बेन ; सिं . भेणु ; पं . भैण ; फ्रेंजि . फेन ] म्ह० बहिणीमुळें भावोजी सोयरा .
०जवाई   जांवाई - पु . ( व . ) मेहुणा ; बहिणीचा नवरा . तीज बीज - स्त्री . कार्तिक शुद्ध तृतीया आणि द्वितीया ; भाऊबीज . बीजेस बहीण भावास ओवाळते व तीजेस भाऊ तिची वस्त्रालंकारांनीं संभावना करतो .
०पणा  पु. मेहुण्याचें नातें . ऐसा कष्टविला आमुचा पति । त्या बहिणपणा आग लागो । - जै ७१ . १०१ .
०भावंडें   नअव भाऊ आणि बहिणी ( समुच्चयानें ).
०भावा  पु. ( राजा . ) एकाच आईकडून नातें ; भाऊ , बहीण ; सहोदरपणा . म्ह० बहीणभाव्या व सासू जावया .
०लेक  पु. ( ना . ) बहिणीचा मुलगा ; भाचा .
०वळा   स्त्रीअव . बहिणींची मालिका . [ बहीण + ओळ ] बहिणीस स्त्री . ( कों . ) ( अशिष्ट ) बहीण . बहिणुली स्त्री . लाडकी बहीण . द्रौपदि हे बहिणुली । - देप ४८ . बहिणोई पु . ( व . ) बहिणीचा नवरा ; मेहुणा . [ बहीण + नाहो ( - नवरा ) बहिणोहो - बहिणोई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP