Dictionaries | References

मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका

   
Script: Devanagari

मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका

   ( गो.) आईची बहीण मावशी ही बर्‍या आणि वाईट दिवसांतहि उपयोगी पडते
   पण बापाची बहीण ( आत्याबाई ) मला मुळींच नको. ( ती कधींच उपयोगी नसते.) आत्याबाईपेक्षां मावशी चांगली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP