Dictionaries | References न नका Script: Devanagari See also: नको Meaning Related Words नका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A particle of prohibition, --No! don't! forbear! नका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Pl of q. v. नका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या क्रियेच्या निषेधार्थक बहुवचनी कर्त्यास उद्देशून द्वितीयपुरुषी आज्ञार्थी योजावयाचे एक क्रियापदाचे रुप . जसे - बोलूं नका ; करुं नका ; जाऊ नका . इ० [ नको अव . ] Related Words नका आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं आपलें नका कापून दुसर्यास अपशकून आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका आमगेरि जेव नका, उपाशि राव नका आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्तूस चुकूं नका वेशींत मारलें गावांत सांगू नका चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका धरु नका तोरा, मागलें स्मरा पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा दुसर्याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें तुम्ही आम्ही एक पण कंठाळीस हात लावूं नका पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे मायची भईण मावशी, वायटा बर्याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं अपानवायू रेहदेह फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका झकाझकी आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी अभरंवसा अभिशस्ती अभ्यासात व्यग्र खालीवर कलती अरूंद करणे अरेतुरेवर येणें अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत ओले कॅपसुल चंडाळण्या सूट देणे लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत मुसळानें टिर्या बडविणें न चाखलेला चांगले दिवस येणे नाकारणी पेठ नसावी हो! अरेतुरे करणे दांडी करणें मेण करणें फलटणी पारायण त्रास घेणे पांढर्याकडे, पांढर्या केसाकडे पाहाणें मनांत आणणें सकटसंक्रांत अभरवसा ऋणायत स्वरूपी घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका विद्युतप्रवाह हत्ती गेला, शेंपूट राहिलें माझ्याकडे तरी पाहा पात्यविणें फशीं पाडणें दग्धभू येऊ देणे शेडगांव पेडगांव अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू अधीं प्रपंच करावा नेटका। आगो अफवाई गोंधळ केला माकडांनी, त्यांत दारूची मेजवानी काठीचें कोल्हें कोलणें उधसणें घेघेमार प्रपंच करुन परमार्थ प्रसंगोपात दुर्भावना दुसरीकडे रुजू होणें नाकार नाट लागणें निमित्तावर टेंकणें ढपळशाई विसरभोळा मनां आणणें मनास आणणें शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल एतावता असट खेळणे कल्कल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP