Dictionaries | References

पांढर्‍याकडे, पांढर्‍या केसाकडे पाहाणें

   
Script: Devanagari

पांढर्‍याकडे, पांढर्‍या केसाकडे पाहाणें

   पोक्त अनुभव, सल्ला ऐकणें
   वृद्ध मनुष्यास मान देणें. ‘माझ्या पांढर्‍या केसाकडे पाहून तरी ही गोष्ट करुं नका.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP