Dictionaries | References

खडा टाकून ठाव घेणें

   
Script: Devanagari

खडा टाकून ठाव घेणें

   पाण्याची खोली पाहण्यासाठी खडा टाकून ठाव घेतात. यावरून एखाद्या मनुष्‍याचा कल पाहावयाचा असतां एखादा शब्‍द बोलून त्‍याचा मानस जाणून घेणें, अजमास घेणें
   अंदाज पाहाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP