Dictionaries | References

तोंडांत मिठाचा खडा धरणें

   
Script: Devanagari

तोंडांत मिठाचा खडा धरणें

   तोंडांतून ‘ ब्र ’ न काढणें
   मिठाची गुळणी करणें. ‘ बाप जिवंत होता, तों पर्यंत ती नेहमीं तोंडांत मिठाचा खडा धरल्यासारखी जीव मुठींत धरुन होती. ’ -वि. वा. हडप, ‘ आई. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP