Dictionaries | References

ठाव

   
Script: Devanagari
See also:  ठाऊ , ठाओ , ठावो

ठाव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   spread to receive the food at a meal: also by meton, a dish of victuals. 7 In poetry for टाव or टाहो. ठाव घेणें-पाहणें or खडा टाकून ठाव पाहणें To seek to get the bottom of; to try the depth of; to fathom, to sound. ठाव लागणें g. of s. To be discovered or found; to come to light; to turn up. ठाव लावणें g. of o. To discover or find; to trace out. ठाव सोडणें To leave its proper seat or place. ठाव सोडणें with चित्तानें or मनानें g. of s. To get out of one's right mind.

ठाव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Bottom; the utmost extent or profundity. The place or unknown spot.
ठाव घेणें-पाहाणें, खडा टाकूण ठाव पाहाणें   To seek to get the bottom of.
ठाव लागणें   To be discovered or found. To discover or find.

ठाव

 ना.  अंत , खोली , तळ , थांग , बूड .

ठाव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : तळ, पत्ता

ठाव

  पु. ( काव्य ) टाव ; टाहो .
  पु. १ तळ ; खोली ; बूड ( विहीर , तळें , खाडा इ० चें ). २ ( ल . ) बूड ; शेवटची मर्यादा ; खोली ; हद्द ; सीमा ; अंत . ३ ( ल . ) अज्ञात स्थान ; प्रदेश ( हरवलेल्या , शोधलेल्या वस्तूचा ). ( क्रि० लावणें ; लागणें ). चार दिवस शोधतों म्हशीचा ठाव लागत नाहीं . ४ जागा ; स्थान ; आश्रय ; अधिष्ठान ; बैठक ; तळ . दे माय धरणी ठाय . ५ मोकळी व स्वच्छ जागा , प्रदेश ; अवकाश . शेजी गेली ठाव झाला । ६ भोजनपात्र इ० ठाय अर्थ २ पहा . बारा हजार लाविला ठाव । - ऐपो ४२ . ७ पत्ता ; ज्ञान ; मागमूस ; थांग . ठाव नाहीं बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण - एरुस्व २ . ३ . ८ भाव . - शर ( नामदेवगाथा ७५६ . ) [ स . स्थान ; प्रा . ठाय - ठाव ] ( वाप्र . )
  पु. ( व . ल . ) जनावर . घरीं दोन ठाव आहेत .
  पु. ( काव्य . ) ठिकाण ; जागा . बहिर्भूमी जावयासी । ठाऊ कैसा परियेसी । - गुच ३६ . १३५ . [ सं . स्था ]
०करणें   १ ( व . ) पाटाचा नवरा करणें . २ जेवलेल्या जागीं शेण लावणें . जेवलास तूं मग ठाव कोण करील .
०घेणें   पाहणें खडा टाकून ठाव पहाणें - तळ शोधणें तळीं जाणें ; खोली पहाणें ; बुडीद टाकून मोजणें ; थांग किंवा शोध लावणें ; अजमास काढणें ; मनाची परीक्षा करणें .
०लागणें   सांपडणें ; आढळणें ; उघडकीस येणें ; वर येणें .
०लावणें   शोध करणें ; पत्ता काढणें .
०ना   ठिकाण - पत्ता नसणें .
०पसणें   फेडणें - नाहींसे करणें . निवात कवचांचा ठावो फेडिला । - ज्ञा १ . २०० .
०सोडणें   योग्य जागेचा त्याग करणें . चित्तानें , मनानें ठाव सोडणें - मनोभ्रंश होणें ; घाबरणें ; चलबिचल होणें ; बेभान होणें .
०चूक   ठिकाण ठिकाणा पालट - ठायचूक इ० पहा .

ठाव

   ठाव करणें
   पाटाचा नवरा करणें
   षरठाव करणें
   दुसरा घरोबा करणें.
   जेवलेल्‍या ठिकाणची जागा स्‍वच्छ करणें
   पाने उचलून जागा साफ करणें
   उष्‍टेशेण करणें.

Related Words

ठाव   ठाव घेणे   दे धरणी ठाव   दगड टाकून ठाव घेणें   दगड टाकून ठाव पाहणें   फातोर वडौन ठाव पळायता   काळजानें ठाव सोडणें   खडा टाकून ठाव घेणें   जेविता ठाव टाकणें   उंट बुडतो, आणि शेळी ठाव विचारते   चारही ठाव   ठाव घेणें   ठाव पुसणें   ठाव फेडणें   ठाव लागणें   ठाव लावणें   ठाव सरणें   ठाव सोडणें   গভীরতী মাপা   ಆಳ ತಿಳಿದುಕೊ   میٛنُٕن   లోతుకనుగొను   ગાહવું   उठला ठाव देववत नाहीं   खडा टाकून ठाव पाहाणें   संत महानुभावः ब्रह्मविद्येचे ठाव   चारहि ठाव जेवण   चार ही ठाव   चित्तानें ठाव सांडणें   चित्तानें ठाव सोडणें   ठाव ना ठिकाण   मनानें ठाव सांडणें   मनानें ठाव सोडणें   दे माय! धरणी ठाव   அள   कोक्‍या ना ठाव खंच्चो रडुलो?   गरीबाच्या मध्यस्‍थीला, उदासीनतेनें ठाव दिला   ज्‍याचा गांव त्‍याला नाहीं ठाव   ठाव ना गांव, लटकेंचि नांव   मुक्ताच्या देहीं, अभिमानाला ठाव नाहीं   गाहना   काय काढशील उण्या, तर ठाव भर कण्या   इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे   सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव   वाघाचा कान कां रुईचं पान, कुणाला ठाव?   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   ज्‍याचा गांव त्‍याला, ठाव नाहीं हगायला   ज्‍याचा गांव, त्‍याला नाहीं हगायला ठाव   ज्‍याचा गांव त्‍यास बसावयास नाहीं ठाव   ठाव देऊं नये कोणाला, वडवानल जाळितो समुद्राला   देतां नये ठाव, धरतां नये वाव   सोयर्‍यांनी भरला गांव, जेवायला नाहीं ठाव   हत्ती बुडतो अन्‍ शेळी ठाव मागते   अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव   ਗਾਹੁਣਾ   ആഴം അളക്കുക   थाव घेवप   ମାପିବା   address   थावे   थावो   थावी   गळ टाकून पाहाणें   थांगादोरा   थांगापत्ता   चुनवटा   अंत लागणें   अंतुता   बडे बडे बह गये, गद्धा कहे कितना पानी   थांगपत्ता   थावन   चार ठिकाणी धोंडे टाकून पाहणें   तिटव   ठवय   पुरणावरणाचा स्वयंपाक   घरटें   टावकें   ठाओ   ठावकां   ठावकें   ठावलां   ठावलें   पुरणावरणाचें   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   कळणे   अकुळी   अतळ   अथाक   भकांद   भकांध   भकाद   भकाध   अथांग   कांजाणू   उपडथवी   सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा   अथाव   थांगदोरा   ठाई   देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP