-
पु. १ सिंहाचें , हत्तीचें पिलूं . २ ( ल . ) सुंदर मनुष्य , मूल , रेडा , किंवा शूर . जो होळकराचा छावा . - विक १४ . ३ कोणत्याहि प्राण्याचें लहान पोर . [ सं . शावक ; फ्रें . जि . चावो , छावो ]
-
ना. सिंहाचे पिल्लू , हत्तीचे पिल्लू .
-
m A young male elephant; app. to a handsome child, &c.
-
A young male elephant. 2 fig. Applied to a handsome man, child, colt, buffalo &c.
Site Search
Input language: