Dictionaries | References

बांठा

   
Script: Devanagari
See also:  बाठा

बांठा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bump arising (on the body) from a blow.

बांठा     

 पु. 
( कों . ) आंब्यांतील कोय ( कवच बीजासह ).
( ल . ) आघातामुळें शरीरास आलेलें टेंगूळ .
जटा ; गांठ ; केंसाचा किंवा तंतूंचा झालेला गुंताडा ; काथ्याकरितां कुजत घातलेल्या चोडांत राहिलेला कठिण भाग . - वि . धट्टाकट्टा ; दांडगा ; मजबूत ; दृढ ; निर्ढावलेला . [ का . ओट्टे ] म्ह० साठा आणि बाठा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP