Dictionaries | References ब बाठा Script: Devanagari See also: बांठा Meaning Related Words बाठा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( जुन्नरी ) खेंकडा ( नर ).( कों . ) आंब्यांतील कोय ( कवच बीजासह ).( ल . ) आघातामुळें शरीरास आलेलें टेंगूळ .जटा ; गांठ ; केंसाचा किंवा तंतूंचा झालेला गुंताडा ; काथ्याकरितां कुजत घातलेल्या चोडांत राहिलेला कठिण भाग . - वि . धट्टाकट्टा ; दांडगा ; मजबूत ; दृढ ; निर्ढावलेला . [ का . ओट्टे ] म्ह० साठा आणि बाठा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP